Army Rally  Bharti 2018

Indian Army Air Force, Navy, latest Bharti 2017 - 2018

109 Maratha Infantry Battalion Kolhapur bharti 2017

109 मराठा इन्फंट्री बटालियन, कोल्हापूर

(109 Maratha Infantry Battalion Kolhapur bharti 2017 apply for various posts)

प्रादेशिक सेना अंतर्गत १०९ इन्फंट्री बटालियन मधील सोल्जर, ट्रेडसमन इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना येथे दि. ०३ ते०९ एप्रिल २०१७ दरम्यान कोल्हापूर येथे प्रत्यक्ष भरतीसाठी बोलाविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या - ५६
१) पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी) पदसंख्या - ४८ पात्रता - उमेदवार किमान ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, १२ वी उत्तीर्ण असेल तर टकेवारीची अट नाही. संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य,
२)पदाचे नाव-क्लार्क पदसंख्या - ०३ पात्रता - उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा. प्रत्येक विषयामध्ये ४० गुण मिळालेले असावेत. तसेच संगणक आणि टायपिंगचे ज्ञान आवश्यक
३) पदाचे नाव - मसालची (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा, सैन्यदल व सरकारी नोकरी मधील उपलब्ध पदांच्या माहितीसाठी माहितीबाझार डॉट कॉम पोर्टल वरील नोकरी सांराश या टॅबला भेट द्या.
४) पदाचे नाव - शेफ (ट्रेडसमन) पदसंख्या - ०२ पात्रता - उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा आणि त्यास संबधित कामाचे ज्ञान | व अनुभव असणे आवश्यक.
५) पदाचे नाव - ब्लॅकस्मिथ (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १० वी आणि ब्लॅकस्मिथ ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव - हाऊस किपर पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार किमान ८ वी उत्तीर्ण असावा व तो संबधित कामात नैपुण्य असावा. सैन्यदल व सरकारी नोकरी मधील उपलब्ध पदांच्या माहितीसाठी माहितीबाझार डॉट कॉम पोर्टल वरील नोकरी सांराश या टॅबला भेट द्याNo comments:

Post a Comment