Job Search

Home » » Territorial Army 118 Infantry Battalian Nagpur Rally Bharti 2017

Territorial Army 118 Infantry Battalian Nagpur Rally Bharti 2017

प्रादेशिक सेना : 118 इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स,नागपूर


प्रत्यक्ष ग्राऊंड भरतीची दिनांक ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७
प्रादेशिक सेना अंतर्गत ११८ इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स, नागपूर येथे सोल्जर, ट्रेडसमन इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना येथे दि. ०९ ते १५ एप्रिल २०१७ दरम्यान प्रत्यक्ष भरतीसाठी बोलाविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या - २३
१) पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी) पदसंख्या - २१ पात्रता - उमेदवार किमान ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, १२ वी उत्तीर्ण असेल तर टकेवारीची अट नाही. संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. सैन्य व सरकारी नोकरी मधील उपलब्ध पदांच्या
माहितीसाठी माहितीबाझार डॉट कॉम पोटल वरील नोकरी सांराश या टॅबला भेट द्या

२) पदाचे नाव - ब्लॅकस्मिथ (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १०वी आणि ब्लॅकस्मिथ ट्रेड उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव - टेलर (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १० वी आणि टेलर ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा. सर्व पदासाठी समान अटी - वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १८ ते ४२ दरम्यान असावे.
वेतनश्रेणी - उमेदवाप्रांना नियमानुसार योग्य ते वेतन, ग्रेड पे व मिलिटरी सर्विस पे दिले जाईल,
शारीरिक पात्रता: उंची - किमान १६० सेमी, वजन- किमान ५० किग्रॅ. | छाती- किमान ७७-८२ सेमी (छाती ५ सेमी ने फुगवता येणे आवश्यक) शारीरिक क्षमता चाचणी - अ) धावणे (१.६ किमी)
५४० मिनिटे व त्यापेक्षा कमी - ६० गूण - अती उत्तम ५.४१ मिनिटे ते ५५० मिनिटे - ४८ गूण - उत्तम ५५१ मिनिटे ते ६.०५ मिनिटे - ३६ गूण - समाधान कारक ६.०६ मिनिटे ते ६.२० मिनिटे - २४ गूण - नापास
ब) पूल अप्स काढणे
१० किंवा अधिक - ४० गूण
ം - ३३ गूण
04 - २७ गूण
Oს) - २१ गूण
o, - १६ गूण
क) ९ फूटाचे खंदक उडी मारून पार करणे
ड) झिग झंग बॅलन्स खालील राज्यातील उमेदवार सदर भरतीस पात्र - महाराष्ट्र, आंध्रपदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू राजस्तान, कर्नाटक, दादर-नगर-हवेली, गोवा, दमन व दिव, लक्षद्विप, पॉन्डेचेरी
आवश्यक कागदपत्रे - (मूळ व दोन सांक्षाकित प्रती प्रत्येकी) | 1) रहिवासी प्रमाणपत्र (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)
२) जातीचा दाखला (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)
३) सरपंच/प्रधान/एसएचओ/संबधित पोलिस स्टेशन द्वारे चारित्र प्रमाणपत्र | (मागील मागील बाजूस फॅमिली फोटोग्राफ जोडून सांक्षाकित करून जोडावे) सदर प्रमाणपत्र ६ मिहन्यापेक्षा जुने नसाये
सूचना:- आम्ही सर्व माहिती अचूक देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा उमेदवारांनी सोबत दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज भरावा.


12 वी |

४) शाळासोडल्याचा चारित्र दाखला.(हेडमास्तर/प्रिन्सीपलची स्वाक्षरी असलेले) ५) १०वी, १२वी, शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ६) एनसीसी प्रमाणपत्र ए/बी/सी (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ७) निळ्या बॅकग्राउंड असणारे १२ एकसमान पासपोर्टसाईज फोटो (सांक्षाकित करू नये) सरकारी नोकरी, स्पर्धापरीक्षा, स्कॉलरशिप परीक्षेची मराठी माहितीपत्रक, मूळ जाहिरात, विहित नमुण्यातील अर्ज, आवश्यक नमुना प्रमाणपत्रे, माहितीबाझार केंद्रास भेट द्या.
८) असल्यास खेळातील मिळवलेली प्रमाणपत्रे ९) वडील माजी सैनिक असल्यास डिस्चार्जबूकची मूळ प्रत १०) माजी सैनिकाशी नाते असल्याचे संबधित सीआरओ/एसआरओ द्वारे सांक्षाकित प्रमाणपत्र (सही केलेल्या ऑफिसरचे नाव, संपर्क नं., रॅन्क, आपॉईन्टमेन्ट इ. माहिती सोबत जोडावी. ११) २१ वर्षांखालील उमेदवार अविवाहीत असावा. अविवाहित असल्याचे संरपंच/प्रधानाद्वारे साक्षांकित प्रमाणपत्र
१२) जन्माचा दाखला १४) अलिकडील काळात काढलेले काही पासपोर्टसाईज कलर फोटो
भरती ठिकाण - नागपूर भरतीचा कालावधी- ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७
इतर सूचना१) १) दि. ०३ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक, दि. ०९ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक. एक दिवस आधीच भरती मेळाव्याच्या ठिकाणी हजर रहावे. भरती मेळाव्याचा रिपोर्टिग टाईम शक्यतो पहाटे ५/६ वाजता सुरू होतो. तेंव्हा एकदिवस आधी हजर राहणे कधीही चांगले. सैन्य मेळावा भरतीचा कार्यक्रम सलग २-३ दिवस चालू शकतो त्यासाठी उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी ४-५ दिवस थांबण्याच्या तयारीने जावे. भरती मेळाव्याच्या ठिकाणी जाण्या पुर्वी खालील कार्यालयाशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी
अधिक माहितीसाठी संपर्क :
अ) नागपूर जिल्हा सैनिक कार्यालय 4) 118 Infantry Battalion (Territorial Army) GRENADIERS Fort Sitabuldi, PostBoxNo. 209, Nagpur-440001 (Maharashtra)
२) अधिकाधिक अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मात्र तरीही ऐनवेळी आवश्यकतेनुसार लष्करामार्फत भरतीप्रक्रिये मध्ये होणा-या बदलांची शक्यता नाकारता येत नाहीloading...

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

Populars

Archive